Ad will apear here
Next
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग २३)
मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा २३वा भाग...

आजची ओवी
घरीच्यावरी खाय दाढा।
बाहेरी दीन बापडा।
ऐसा जो का वेड मुढा।
तो येक मूर्ख।। 
...........
समीर लिमये मेकॅनिकल इंजिनीअर असून, be@art ही त्यांची कन्सेप्ट डेव्हलपमेंट कंपनी आहे. समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या काळातही कसे तंतोतंत लागू पडतात, हे समजावून सांगण्यासाठी या विषयांवरील निरूपणे ते करतात.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UXSCCP
Similar Posts
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग ५०) मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा ५०वा भाग...
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग ३८) मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा ३८वा भाग...
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग ११) मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा ११वा भाग...
दासबोधात सांगितलेली मूर्खलक्षणे : समीर लिमये यांचे निरूपण (व्हिडिओ - भाग ३१) मनुष्याने कसे वागू नये, याचे मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात मूर्खलक्षणे लिहिली. मुंबईतील समीर शशिकांत लिमये हे तरुण उद्योजक दासबोध प्रचारक म्हणून कार्यरत असून, दासबोधातील विविध विषयांवर निरूपण करतात. मूर्खलक्षणे या विषयावरील त्यांच्या निरूपणाचा हा ३१वा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language